हाय लाईट बातमी

आता आमची शाळा झाली आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. तर लवकरच पहिली ते चौथीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेशासाठी ONLINE लिंक भरा... गुणवत्ता, गुणवत्ता, ....ध्यास अमुचा गुणवत्ता..

१४/०७/२०१७

इंग्रजी शिका

      आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षक व विद्यार्थ्याना आत्मविश्वासाने पाऊल टाकण्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक आहे.इंग्रजी बोलणे काळाची गरज आहे.तंत्रज्ञानयुगात इंग्रजीला पर्याय नाही म्हणून आपल्यासाठी  800 English spoken daily use sentences    25 विडियोच्या रुपात.डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.*
                                
  1)English spoken daily use sentences part 1-.* 
*2)English spoken part-2*
*3)English spoken part-3*
*4)English spoken part-4*
*5)English spoken part-5*
*6)English spoken Part-6*
*7)English spoken part-7*
*8)English spoken part-8*
*9)English spoken part-9*
*10)English spoken part-10 **
*11)English spoken part-11*
*12)English spoken part-12*
*13)English spoken part-13*
*14)English spoken part-14*
*15)English spoken part-15*
*16)English spoken part-16*
*17)English spoken  part-17*
*18)English Spoken part-18*
*19)English spoken part-19*
*20)English spoken part-20*
*21)English spoken part-21*
*22)English spoken part-22*
*23)English spoken part-23*
*24)English spoken part-24*
*25)English spoken part-25*

copy past msg


२६/०४/२०१७

मोफत प्रवेश, मोफत प्रवेश

*प्रवेश।प्रवेश।।प्रवेश।।।*
    🔜  🔜  🔜  🔜  🔜

📢📢📢📢📢📢📢📢

    💐 *विनामूल्य प्रवेश* 💐

       *जिल्हा परिषद शाळेमध्ये आजच आपल्या  पाल्याचा प्रवेश निश्चित करा! ! ! !*
           
            आम्ही देतो उत्कृष्टता आणि गुणवत्ता कारण आमची प्रत्येक शाळा आहे *माझी शाळा , गुणवत्तापूर्ण शाळा*💐

        *! ! आमची वैशिष्ट्ये! !*

🔘👬👬📚📚
     *तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृन्द! ! !*

♦🏠🏠🏠🏠
     *लोकसहभागातून नटलेल्या आकर्षक आणि सुंदर शाळा.. .*

⭕🖥🖥💻💻💻
    *आम्ही देतो संगणक शिक्षण. . .*

✳ 🙇🏻‍♀🙇🏻‍♀🙇🏼🙇🏼
*प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. . .*

🕎  🎾🏏⚽🏀🏸
*क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वांचा समावेश करून देतो सर्वांगीण शिक्षण. . .*

🔵🍛🍛🍛🍛🍱🍱
*उत्कृष्ट पद्धतीचे माध्यान्ह भोजनाची सोय. . .*

🍛💪🏻💪🏻🍌🍌
*आठवड्यातून एकदा पूरक पोषण आहार. . .*

🔵🎥🎥🎥
       *इ लर्निंग युक्त शिक्षण. . .*

♦♦👔👔👗👗
          *मोफत गणवेश. . .*

📙📘 📚📚📚📖
            *मोफत पुस्तके. . . .*

♦👍🏻📜📜📃📃
*सर्व शासकीय योजनांचा लाभ. . .*

♦📡🔭⚗🔬🗿
*नवनवीन उपक्रम फक्त जिल्हा परिषद शाळेतच. . .*

☺💃🏻👨‍👨‍👧‍👧👨‍👨‍👦‍👦💼
      *आनंददायी शिक्षण. . .*

✅ 🤗🤗🙏🏻
    *आपले समाधान हेच आमचे समाधान. . .*

          *आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आजच आपल्या मुलाचा प्रवेश जवळच्या जिल्हा परिषद शाळेत आजच निश्चित करा.*

        खाजगी इंग्रजी माध्यमात टाकून फसण्याची चूक पुन्हा करू नका.

        खूप पैसे भरले , मुलगा सुटाबुटात जातो म्हणजे चांगले शिक्षण या देखाव्याला बळी पडू नका.

          *आपण सर्वजण समजूतदार आहात फक्त विचाराची चाके बदलून पहा. आजपर्यंतचे सर्व मोठं मोठे अधिकारी आम्हीच दिलेत. . .*

        *जिल्हा परिषद शाळेत आपले आणि आपल्या पाल्याचे मनपूर्वक स्वागत.*💐💐

           *आपली शाळा:-* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे मिग*