हाय लाईट बातमी

आता आमची शाळा झाली आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. तर लवकरच पहिली ते चौथीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेशासाठी ONLINE लिंक भरा... गुणवत्ता, गुणवत्ता, ....ध्यास अमुचा गुणवत्ता..

अॉनलाईन गणिताचे धडे

                    आता शाळा फार दूर नाही. कारण गणितासारखा अवघड वाटणारा विषय सोप्या भाषेत समजून घेता येणार आहे. येथे हव्या त्या घटकाचा अभ्यास व्हिडीओ च्या माध्यमातून सोपा करून सांगितला आहे.

               तर मग चला शिकुया गणित अॉनलाईन 

               व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक  करा.