हाय लाईट बातमी

आता आमची शाळा झाली आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. तर लवकरच पहिली ते चौथीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेशासाठी ONLINE लिंक भरा... गुणवत्ता, गुणवत्ता, ....ध्यास अमुचा गुणवत्ता..

प्रश्नमंजूषा


येथे कृतिशिल शिक्षकांनी बनविलेल्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका सोडवा आणि आपले ज्ञान तपासा. ज्या शिक्षक मित्रांनी प्रश्नमंजूषा समृद्ध करण्यास मदत केली त्यांचे मनमनापासून आभार.


*  सराव प्रश्नपत्रिका १
* सराव प्रश्नपत्रिका २