हाय लाईट बातमी

आता आमची शाळा झाली आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. तर लवकरच पहिली ते चौथीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेशासाठी ONLINE लिंक भरा... गुणवत्ता, गुणवत्ता, ....ध्यास अमुचा गुणवत्ता..
शैक्षणिक साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शैक्षणिक साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०४/०३/२०१६

साहित्य भांडार

शैक्षणिक साहित्य हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात. म्हणूनच ज्ञानरचनावाद मुलांना साहित्यासोबत खेळायला सांगते. मग ते मूर्त वा अमूर्त स्वरूपाचे का असेना.
    मुलं खेळाकडे खुप लवकर आकर्षित होतात. वारंवार खेळाचा उपयोग करून ज्ञानाची आकर्षक मांडणी केली तर खूप छान परिणाम दिसून येतील. यासाठी वर्गातील फरशीचा उपयोग करून फरशी फलक रंगवून घ्याव्यात. तसेच खेळासाठी आवश्यक साहित्य बनवून घ्यावे.