हाय लाईट बातमी

आता आमची शाळा झाली आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. तर लवकरच पहिली ते चौथीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेशासाठी ONLINE लिंक भरा... गुणवत्ता, गुणवत्ता, ....ध्यास अमुचा गुणवत्ता..

माझी शाळा

                             जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे मिग 

माझ्या शाळेविषयी अधिक जाणून घ्या.

   माझ्या शाळेतील विविध उपक्रम व सर्वसाधारण माहिती देणारा व्हिडीओ आपणास सादर करताना खूप खूप आनंद होत आहे.हा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.https://drive.google.com/open?id=0B2l99DumJV5yaGJiSlItUW1xTHc