आमची शाळा , तंबाखू मुक्त शाळा.
संस्कार, संस्कृती विसरू नको, तंबाखूसाठी
हात पसरू नका.
घ्याल तंबाखूची साथ, तर आयुष्य होईल बरबाद.
तंबाखूची नाशा करी, अनमोल जीवनाची दुर्दशा.
करू नका तंबाखूचे सेवन, कॅन्सर पुढे आत्मसमर्पण.
तंबाखूची पुडी, जणू विषाची फडी.
बसू नका तंबाखू खात, होईल आयुष्याचा घात.
व्यसना मागे पळू नका, तंबाखू मळू नका.