हाय लाईट बातमी

आता आमची शाळा झाली आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. तर लवकरच पहिली ते चौथीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेशासाठी ONLINE लिंक भरा... गुणवत्ता, गुणवत्ता, ....ध्यास अमुचा गुणवत्ता..

२९/०१/२०१९

तंबाखू मुक्त शाळा

आमची शाळा ,  तंबाखू मुक्त शाळा.





संस्कार, संस्कृती विसरू नको,  तंबाखूसाठी हात पसरू नका.


घ्याल तंबाखूची साथ, तर आयुष्य होईल बरबाद.


तंबाखूची नाशा करी, अनमोल जीवनाची दुर्दशा.


करू नका तंबाखूचे सेवन, कॅन्सर पुढे आत्मसमर्पण.


तंबाखूची पुडी, जणू विषाची फडी.


बसू नका तंबाखू खात, होईल आयुष्याचा घात.


व्यसना मागे पळू नका, तंबाखू मळू नका.